Home जालना भोकरदन पंचायत समितीच्या सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना 2024 25 च्या लाभार्थ्यांना मंजुरी...

भोकरदन पंचायत समितीच्या सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना 2024 25 च्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण 7100 शे लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे पत्र वितरण ..

118

आशाताई बच्छाव

1001264602.jpg

भोकरदन पंचायत समितीच्या सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना 2024 25 च्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण 7100 शे लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे पत्र वितरण ..
युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र लोखंडे भोकरदन
भोकरदन येथील पंचायत समिती कार्यालयातील सभागृहामध्ये आमदार संतोष भाऊ दानवे माजी खासदार व माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना 2024 25 च्या मंजूर लाभार्थीना प्रथम हप्ता पत्राचे वितरण करण्यात आले गटविकास अधिकारी गजानन सुरडकर यांनी प्रथम माजी खासदार तथा माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला भोकरदन जाफराबादविधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमास गणेश बापू ठाले कैलास पुंगळे व इतर पदाधिकारी तसेच पंचायत समितीतील कर्मचारी विस्तार अधिकारी ग्रामसेवक ग्रामसेविका हजर होते दहा हजार 70 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुलांना मंजुरी मिळालेली असून अशांना भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते मंजुरी पत्र वितरीत करण्यात आले व 7100 लाभार्थ्यांना प्रथम हप्ता पत्र वितरीत करण्यात आली

Previous articleतहसील कार्यालय भोकरदन येथे संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी
Next articleचोपराम गडपायले यांना शिक्षणशास्त्रात पी.एच.डी. (आचार्य) पदवी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.