Home बुलढाणा अवघ्या २४ व्या वर्षी त्याने उचलले टोकाचे पाऊल, देऊळघाट येथील घटना…..

अवघ्या २४ व्या वर्षी त्याने उचलले टोकाचे पाऊल, देऊळघाट येथील घटना…..

65

आशाताई बच्छाव

अवघ्या २४ व्या वर्षी त्याने उचलले टोकाचे पाऊल, देऊळघाट येथील घटना…..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथील २४ वर्षीय युवकाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली देऊळघाट येथे घडली आहे सागर गजानन कांबळे वय २४ रा. देऊळघाट असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे या तरुणांनी दि २१फेब्रुवारी वार शुक्रवारी ३.३० वाजेच्या सुमारास बौद्ध वाडा तांदुळवाडी रोड देऊळघाट या ठिकाणी स्वतःच्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. ज्यावेळेस आत्महत्या केली त्यावेळेस घरी कोणी नव्हते. घरातील सर्व मंडळी हे बाहेर कामाला गेले होते. बहिण ही घरी आली असता तिला हा सर्व प्रकार दिसून आला. वडील हे मिस्तरी काम करता त्याला एक बहीण आहे.
त्याचा मृतदेह हा जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टम साठी रेफर करण्यात आला.

Previous articleअंढेऱ्यात एलसीबीची धडाकेबाज कारवाई,१२.६० कोटींचे अफूचे पीक जप्त….
Next articleअवघ्या २४ व्या वर्षी त्याने उचलले टोकाचे पाऊल, देऊळघाट येथील घटना…..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.