Home मराठवाडा भगीरथ राजा नगरात संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी

भगीरथ राजा नगरात संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी

36
0

आशाताई बच्छाव

1001242298.jpg

भगीरथ राजा नगरात संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी
उदगीर लातुर / प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे 
भगीरथ राजा नगर स्थानिक येथे बंजारा समाजाच्या आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती बंजारा समाजाच्या वतीने व येथील रहिवाशांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. १५ रोजी जयंती उत्सवा दरम्यान बंजारा समाजाच्या रूढी परंपरेनुसार संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना भोग (नैवेद्य) देण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम लक्ष्मण चव्हाण व जयंती समितीच्या मुख्य संयोजिका सुमनबाई राठोड व राजकीय तथा सामाजिक व्यक्तींनी संत सेवालाल महाराजांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. संत सेवालाल महाराज जयंती निमित्त बंजारा समाजातील भगीरथ राजा नगर येथील समाज बांधवांनी आणि येथील युवकांनी सहभाग घेतला संत सेवालाल महाराज जयंती उत्सव पार पाडण्यासाठी माजी जिल्हा परिषद मुख्याध्यापक मेघराज रेवाडी राठोड, शासकीय अधिकारी, सहशिक्षक अविनाश चव्हाण, सुनील चव्हाण, धर्मराज पवार नाईक, देविदास पवार, मारुती पवार, राहुल पवार, हरिचंद्र पवार, जयंतीचे समितीच्या मुख्य संयोजिका सुमनबाई बळीराम राठोड, आशाताई शिवाजी चव्हाण, सुलोचना शिवाजी पवार, मंगलबाई राठोड, कृष्णा राठोड, राजकुमार आणि संतोष राठोड, अंकुश राठोड, आशाबाई राजाराम चव्हाण, गंगाबाई लक्ष्मणराव पवार, संध्याराणी चव्हाण, प्रिया चव्हाण, ज्योती पवार, शिलाबाई पवार, सुरेखा पवार, छोटे नाईक पृथ्वीराज चव्हाण, विजयकुमार पवार, कृष्णा राठोड, वसंत भाऊ बळीराम राठोड, स्नेहल पवार, इरसीता पवार, आराध्या चव्हाण, माही चव्हाण, सृष्टी बालाजी पवार, गौरी पवार, हरिभाऊ राठोड, सेवा राठोड, अनिल जाधव, गोलू राठोड, रोहिणी पवार, निखिल चव्हाण, जितेंद्र पवार, नायकीन प्रियंका राठोड, कोमल पवार, डॉक्टर ज्योती राजकुमार राठोड, कांचन चव्हाण, महाराष्ट्र शासननियुक्त ग्राहक संरक्षण परिषदेचे शासननियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, लहूवंती इंटरप्राईजेस चे मालक देविदास भाऊ लक्ष्मणराव पवार नाईक, प्रा.नागनाथ केंद्रे, सहशिक्षक गंगाधर केंद्रे, मुख्याध्यापक बापूराव मोरे, पतसंस्थेचे संचालक मनोहर सकनूरे विशेष परिश्रम घेत उपस्थित होते.

Previous articleगोंदी पोलिसांची अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई
Next articleफक्त पदाचा निरोप दिला आहे कर्तव्य चालूच राहणार उपसभापती प्रदीप वाघ यांचे भावनिक मनोगत कार्यकाळ संपल्याने पंचायत समिती कडून निरोप समारंभ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here