Home उतर महाराष्ट्र घोडेगाव मध्ये रोहिदास महाराज जयंती उत्साहामध्ये साजरी

घोडेगाव मध्ये रोहिदास महाराज जयंती उत्साहामध्ये साजरी

122

आशाताई बच्छाव

1001229213.jpg

अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी –घोडेगाव मध्ये रोहिदास महाराज जयंती उत्साहामध्ये साजरी घोडेगाव येथे 12/02/2025 रोजी रोहिदास महाराज जयंती साजरी झाली त्यानिमित्त या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रवि कदम यांनी केले व अध्यक्षस्थान श्री वयोवृद्ध शिक्षक तुपे गुरुजी यांनी स्वीकारले होते त्यावेळेस तुपे गुरुजींनी महाराजाविषयी थोडक्यात माहिती सांगितली ते पंधरा ते सोळा शतकातील भक्तीचे चळवळ भारतीय गुढ कवी होते.रोहिदास महाराज विषय त्यांनी थोडक्यात सांगितलेत ते अध्यात्मिक शिक्षकही होते व समाज सुधारक ही होते असे गुरुजींनी सांगितले या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित श्री जाधव सर श्री किशोर कदम गोरख कांबळे सुधाकर कुऱ्हाडे शरद कदम काटकर देव्हारे श्री सुधाकर कदम हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सुधाकर कदम यांनी केले

Previous articleब्रेकिंग ! खामगाव हादरले ! चाकूहल्ल्यात एका महिलेचा मृत्यू, दोन गंभीर !
Next articleकॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन मध्ये वळग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा ५ क्रमांक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.