Home जालना माहोरा येथील माजी आर्मी ऑफिसर सय्यद यासीन यांचे निधन

माहोरा येथील माजी आर्मी ऑफिसर सय्यद यासीन यांचे निधन

44
0

आशाताई बच्छाव

1001215967.jpg

माहोरा येथील माजी आर्मी ऑफिसर सय्यद यासीन यांचे निधन
जाफराबाद तालुका प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 09/02/2025
जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील माजी आर्मी ऑफिसर सय्यद यासीन यांचे दिनांक 8 फेब्रुवारी शनिवार रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर माहोरा येथील कब्रस्थान येथे अंत्य संस्कार करण्यात आले. अंत्यविधी साठी परिसरातील तसेच जील्हाभरातून आणि जाफराबाद तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी यापस्थित राहून आदरांजली वाहिली.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली तीन भाऊ असा त्यांचा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने जालना जिल्हा सह जाफराबाद तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here