Home बुलढाणा खळबळजनक ! अल्पवयीन मुलीला संत्र्याच्या मळ्यात नेले.. मग नको ते केले !

खळबळजनक ! अल्पवयीन मुलीला संत्र्याच्या मळ्यात नेले.. मग नको ते केले !

118

आशाताई बच्छाव

1001213400.jpg

खळबळजनक ! अल्पवयीन मुलीला संत्र्याच्या मळ्यात नेले.. मग नको ते केले !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- संग्रामपूर तालुक्यातील एका गावात संत्र्याच्या मळ्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी संग्रामपूर तालुक्यात उघडकीस आली आहे.
वृत्त असे कि, एका गावातील रहिवासी अल्पवयीन मुलगी वय अंदाजे साडे ४ वर्ष हिला एका २१ वर्षीय भामट्या नराधामाने दुसऱ्या गावात असलेल्या संत्र्याच्या शेत शिवारात घेऊन गेला. तसेच त्या शेतात तिच्या सोबत लैंगीक अत्याचार केला. अत्याचार प्रकरणी सुनील कालुसिंग निगवाले वय २१ रा. डोईफोडिया (मध्यप्रदेश) या नराधामावर सोनाळा पोलीस ठाण्यात अपराध कायमी नं.३०/२०२५ कलम ६४ (२) (च) (झ), ६५, ६५ (२) भा.न्या.सं.२०२३ सहकलम ४,५ (१) (M) (N), 6, 8 पोक्सो २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पुढील तपास सोनाळा सपोनि चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पो. उपनिरीक्षक महादेव खोने, पोकॉ. परमेश्वर तितरे, पोकॉ. राहुल पवार करत आहे.

Previous articleविद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणाकारिता स्नेहसंमेलनाची गरज- राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे
Next articleभूतदया! ती कॉलमच्या खड्यात पडली अन्….!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.