आशाताई बच्छाव
हायवे क्र ५३ देतो अपघाताला आमंत्रण..! कंटेनर व आयशर मध्ये समोरा – समोर धडक मध्ये चारजण गंभीर जखमी..!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मलकापूर येथील मुंबई नागपूर हायवे क्रमांक 53 वरील रेल्वे पुलावर दिनांक 1 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता आयशर क्रमांक एम एच 15 एफ व्ही 6460 व कंटेनर क्रमांक आर जे 09जी डी 1505 याची अमोरा समोर धडक झाल्यानं दोन्ही
1505 याची अमोरा समोर धडक झाल्यानं दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हर व सोबत असलेले मदतनीस हे गंभीर जखमी झालेले आहे उपचाराकरिता मलकापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी प्रथम उपचाराकरिता चारही जखमींना भरती केले आहे
त्यावेळी स्थानिक ठीकांनच्या व रोज लोकल येरझऱ्या मारणाऱ्या वाहन मालकांनी व चालकांनी हवे क्रमांक 53 वरील मुंबई नागपूर हायवे याचे चौपदरीकरण चे काम पूर्ण झाले नसून दररोज चौपदरीकरणावरील रस्ते एकतर्फी बंद करण्यात येऊन दुसऱ्या बाजूच्या रस्त्याने वाहने टाकल्यामुळे अनेक वेळा अपघात घडतात तर हा चौपदरीकरण रोड कल्याण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दिला असून चार ते पाच वर्षापासून याचे काम कासव गतीने सुरू असल्यामुळे हे अपघात घडून येतात तसेच या चौपाटीकरणाच्या काम सुरू असताना सुद्धा कल्याण इन्फोटेक्चर कंपनीकडून टोल नाक्यावर पैसे वसूल केल्या जातात अशी नाराजी वाहन चालक व वाहन मालक यांच्याकडून दर्शविल्या गेली.






