Home जालना संतोष भुतेकर यांना युवा पत्रकार पुरस्कार प्रदान

संतोष भुतेकर यांना युवा पत्रकार पुरस्कार प्रदान

83

आशाताई बच्छाव

1001128453.jpg

संतोष भुतेकर यांना युवा पत्रकार पुरस्कार प्रदान
जालना ( प्रतिनिधी दिलीप बोंडे) : दैनिक जगमित्रचे संपादक संतोष भुतेकर यांना  प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्या वतीने सोमवारी युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्या वतीने दर्पण दिनानिमित्त सोमवारी भारती लॉन्स येथे उद्योजक शिवरतन मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी आ. अर्जुनराव खोतकर, आ.संतोष पाटील दानवे ,आ.बबनराव लोणीकर ,आ.नारायण कुचे ,माजी आ. कैलास गोरंट्याल, भास्करराव पाटील दानवे, अंकुशराव देशमुख, लक्ष्मणराव राऊत,  पंडितराव भुतेकर, बद्रीनाथ पठाडे , सिद्धिविनायक मुळे, शालिग्राम मस्के, ज्ञानेश्वर शेजूळ, विजयकुमार सकलेचा, प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे राज्य सरचिटणीस महेश जोशी, जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, डॉ. प्रभु गोरे, प्रा. विजय कमळे पाटील यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. युवा पत्रकार पुरस्कार मिळाल्याने संतोष भुतेकर यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Previous articleखुशालसिंग राणा ठाकुर यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजीत जिल्हास्तरीय फेंटबाल अजिंक्यपद स्पर्धा प्रचंड उत्साहात संपन्न
Next articleपत्रकारांनी खात्री करूनच बातमी प्रकाशित करावी-आ.खोतकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.