Home नाशिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड २०२५ यांची कार्यकारणी जाहीर झालेली

शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड २०२५ यांची कार्यकारणी जाहीर झालेली

148

आशाताई बच्छाव

1001124163.jpg

नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड २०२५ यांची कार्यकारणी जाहीर झालेली असून योगेश लक्ष्मण गाडेकर अध्यक्ष,सुनिल सुरेश सोनवणे कार्याध्यक्ष, राहुल रमेश लवटे उपाध्यक्ष, विशाल नंदू सातभाई उपाध्यक्ष, प्रशांत अशोक कळमकर सरचिटणीस, गोकुळ काशिनाथ नागरे चिटणीस, अभय नंदकुमार खालकर खजिनदार असून सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन.

Previous articleशनिशिंगणापूर विकासाला चालना देणार
Next articleब्रेकिंग – वाळू तस्कर ‘पुष्पा’ ‘युवा मराठा ‘ च्या बातमीने दणाणले! जळगाव जामोद तालुक्यात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.