Home जालना अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाची २०२५ ची प्रदेश कार्यकारिणी जाहिर

अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाची २०२५ ची प्रदेश कार्यकारिणी जाहिर

38
0

आशाताई बच्छाव

1001118279.jpg

अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाची २०२५ ची प्रदेश कार्यकारिणी जाहिर
प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख तर प्रदेशउपाध्यक्ष पदी वसंतराव देशमुख ह्यांची नियुक्ती
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 04/01/2025
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची सन २०२५ ची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
कार्यकारिणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने, राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश सवळे, राष्ट्रीय चिटणीस अशोकराव पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, प्रदिप जोशी, राष्ट्रीय कार्यलय प्रमुख बाबाराव खडसे यांनी जाहीर केलेल्या कार्यकारीणीत खालील पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष – कैलासबापू देशमुख, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय देशमुख
(अमरावती, विदर्भ) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिपक नायक (पुणे, पश्चिम महाराष्ट्र),महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव देशमुख(जालना,मराठवाडा), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र माळवे (नाशिक, उत्तर महाराष्ट्र)
महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस – राजेंद्र ठाकरे (अमरावती), महाराष्ट्र प्रदेश सचिव – गोपालरा सरनायक (हिंगोली),महाराष्ट्र प्रदेश संघटक मनोज कमटे(मुदखेड,नांदेड),महाराष्ट्र प्रदेश संघटक – पप्पु कंधारे (पुणे) ,महाराष्ट्र प्रदेश संघटक – पुरुषोत्तम घोगरे – (अंजनगाव सुर्जी),महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख
रविंद्र तिराणिक (भद्रावती चंद्रपूर),महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख – लिंबाजी बिडवे(संभाजीनगर),
महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्ध प्रमुख – सागर सवळे (चांदुरबाजार), महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्ध प्रमुख – शहजाद खान -( चांदुर रेल्वे) महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्ध प्रमुख – नितीन अशोकराव पवार ( कुऱ्हा तिवसा) महाराष्ट्र प्रदेश कार्यलय प्रमुख – मंगेश राजनकार ( जळगांव-जामोद),महाराष्ट्र प्रदेश सल्लागार राजेंद्र बिरला (नांदेड),महाराष्ट्र प्रदेश सल्लागार धनंजय किर्तन(ज.खा.),महाराष्ट्र प्रदेश सल्लागार दत्तप्रसाद आबिलवाडे (संभाजीनगर),महाराष्ट्र प्रदेश सल्लागार
घनश्याम पालीवाल(चांदुरबाजार),
महाराष्ट्र प्रदेश सदस्य सर्व जिल्हा अध्यक्ष राहतील.

Previous articleआदर्श विद्यामंदिर मध्ये विज्ञान मेळावा संपन्न
Next articleसिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आयोजित जलतरण स्पर्धेत बुलढाण्याच्या पिता-पुत्राने घडविला इतिहास
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here