Home वाशिम युवा मराठा न्यूज”चे ब्युरो चीफ गोपाल तिवारी यांना बंधूशोक

युवा मराठा न्यूज”चे ब्युरो चीफ गोपाल तिवारी यांना बंधूशोक

349

आशाताई बच्छाव

1001113635.jpg

“युवा मराठा न्यूज”चे ब्युरो चीफ गोपाल तिवारी यांना बंधूशोक
मालेगाव:- युवा मराठा न्यूज चॅनल नेटवर्कचे वाशिम जिल्हा ब्युरो चीफ व प्रतिष्ठित पत्रकार गोपाल तिवारी यांचे बंधू दिपक तिवारी वय ४७ यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले.दिपक तिवारी हे एक प्रथितयश इस्टेट ब्रोकर म्हणून सुपरिचित होते.शांत व मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार होता.दिपक तिवारी यांच्या पश्चात पत्नी,मुले,भाऊ,भावजयी,पुतणे असा मोठा परिवार आहे.तिवारी कुटूबांवर कोसळलेल्या दुःखात युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनल, युवा मराठा महासंघ, आश्रयआशा फाऊंडेशन परिवार सहभागी असून,या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर तिवारी कुटूंबियांना देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

Previous articleदर्पण दिनानिमित्त पीसीएमच्यावतीने पत्रकारांचा सन्मान व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन
Next articleभिमराव विक्रम मगरे: प्रेरणादायी शिक्षक आणि सामाजिक जाण असणारे गुणवंत व्यक्तिमत्त्व
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.