Home जालना शिवाजीराव आर्दड यांचे निधन

शिवाजीराव आर्दड यांचे निधन

78

आशाताई बच्छाव

1001115557.jpg

शिवाजीराव आर्दड यांचे निधन
जालना : येथील जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी शिवाजीराव दाजीसाहेब आर्दड यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. श्री. शिवाजीराव आर्दड हे सहकार बँक कॉलनीतील गजानन महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्षही होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. म्हणूनच त्यांचा मृत्तदेह प्रारंभी जालना येथे अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्या मुळ गावी म्हणजे राजाटाकळी ता. घनसावंगी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Previous articleजगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज स्व-स्वरूप संप्रदाय यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन
Next articleनिरंकार प्रभूला प्रत्येक कार्यामध्ये अंतर्भूत करून आध्यात्मिक जागृति
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.