Home विदर्भ हिंगोली जिल्ह्यातील न.प निवडणूक प्रक्रियेला राजकिय मोर्चे बांधण्यासाठी नेते एकवटले

हिंगोली जिल्ह्यातील न.प निवडणूक प्रक्रियेला राजकिय मोर्चे बांधण्यासाठी नेते एकवटले

106

आशाताई बच्छाव

1001098866.jpg

हिंगोली जिल्ह्यातील न.प निवडणूक प्रक्रियेला राजकिय मोर्चे बांधण्यासाठी नेते एकवटले
हिंगोली, श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –जिल्ह्यातील विधानसभा निवडणुका पूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय नेते कार्यकर्ते नगरपालिका निवडणुकीसाठी आपल्या नगरपालिका वॉर्डातील निवडणूक प्रक्रियेसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात होताना पाहायला मिळत आहे जिल्हाभरातील हिंगोली वसमत कळमनुरी आधी ठिकाणच्या नगरपालिका प्रक्रियेसाठी अनेक कार्यकर्ते नेते हे एकवटले आहेत तर मागील निवडणुकीमध्ये जिल्हाभरात कळमनुरी हिंगोली वसमत तिन्ही विधानसभेचे लोकप्रतिनिधी हे महायुतीचे आल्याने आघाडीतील महाविकास आघाडीतील कार्यकर्ते व नेते यांना नगरपालिका निवडणूक मध्ये मोठा जोर लावा लागणार आहे त्यामुळे जिल्हाभरातील तीनही नगरपालिका निवडणुकीमध्ये हळूहळू वातावरण गरम होताना सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे यामध्ये उबटा गटातील शिवसेना गटातील कार्यकर्ते व नेते यांची कुठेतरी रंग बदलताना चर्चा ऐकायला येत आहेत त्यामुळे उभाटा गटातील नगरपालिका स्तरातील कार्यकर्ते व नेते यांच्या वेगळ्या पद्धतीचे हालचालीला जोर वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या नगरपालिका तोंडावरच असताना काही कार्यकर्ते नेते यांच्या हालचाली दिसून येत असल्याने काही रंग नगरपालिका निवडणुकीत आणि वेळी बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या आठ दिवसापासून वसमत कळमनुरी व हिंगोली या ठिकाणच्या नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला कार्यकर्ते व नेते यांच्या बैठका सुरू असल्याने काही लोकातील नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पक्ष अंतर्गत भेदभाव असणाऱ्या राजकीय नेते व कार्यकर्ते यांच्यातील काही नेते व कार्यकर्ते आपली चूल वेगळी मांडण्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र दिसून येईल असे पाहायला मिळत आहे.
वसमत नगरपालिका उबाटा गट शिवसेना व शरद पवार गट आणि काँग्रेस यांची युती निवडणूक प्रक्रियेपर्यंत वसमत नगरपालिका कितपत जमुन राहते का काही कार्यकर्ते नेते बाहेर पडतात का पुन्हा तिकिट अवश्य मिळेल या आशेने काम करणार हे दिवसात आता निच्छीत होनार पन राजकिय मोर्चे बांधणी बरोबरच महविकास आघाडीतील धुसफुस बाहेर पडताना दिसत आहे.