Home अमरावती प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवाल आत्मसात करून जीवनसुखकर बनवा ख्रिस्त यागद्वारे महागुरू माल्कम्...

प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवाल आत्मसात करून जीवनसुखकर बनवा ख्रिस्त यागद्वारे महागुरू माल्कम् सिकवेरायांनि उपस्थित त्यांनाउपस्थित यांना केले आव्हान.

106

आशाताई बच्छाव

1001089462.jpg

प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवाल आत्मसात करून जीवनसुखकर बनवा ख्रिस्त यागद्वारे महागुरू माल्कम् सिकवेरायांनि उपस्थित त्यांनाउपस्थित यांना केले आव्हान.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती.
प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आत्मसात केल्याने जीवन अत्यंत सुखकार होतो त्यामुळे त्यांचे विचार स्वीकारावे असे आवाहनअमरावती ख्रिस्त धर्म ग्रंथाचे महागुरू मल्कम सिक्वेरायांनि केले.साधारणता महिनाभर चालणाऱ्या क्रिस्त काळाचाबुधवारी नाताळयाच्या दिवशी प्रारंभ झाला यावेळीयेथील सेंट झेवीयर कथ्रेडल चर्चमध्ये आयोजित कार्यक्रमातहे बोलत होते अमरावतीच्याआमदार सुलभाताई खोडके आचार्य कमलताई गवळीएकता मंचाचे सुरेश रतावामनपाचे सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडेविशेष पोलीस महानिरीक्षक रामराव पोकळे पोलीस आयुक्त गणेश शिंदेव सागर पाटील मंदीराचे प्रमुख धर्मगुरुतथा प्रति महागुरु फादर रामसिंग महा मंदिराचे सहाय्यक धर्मगुरूदारेलॉरेन्स मुर्म,धर्म शिक्षणालयाचेआधी शिक्षा फादरम्याथु,उपशिक्षक फादर डानियल आर्थिक बाबीचे प्रशासन फादर ल्यरनस,महागुरूचे शिवशाहीर फादर क्रिस्लर आदिमान्यवर प्रामुख्याने उपस्थित होतेदाता निमित्त महा मंदिर विषपहाऊस परिसरातील सर्वत्र ख्रिस्त जन्माचा देखावासजवला आहेधर्म शिक्षणालय मुख्यप्रशासकीय इमारतख्रिप्त भगिनीचा कक्ष विशेष हाऊस या ठिकाणी हे देखावे साध्य आहेख्रिस्त का संपल्यावर हे देखावे त्या ठिकाण येऊन आठवले जाणार आहेतउपस्थित मान्यवरांनी या देखावाचेही अवलोकन केलेयावेळी पोलीस आयुक्तालययावेळी पोलीस आयुक्तालयात राष्ट्रीय एकता मंचाच्या वतीनेयावेळी पोलीस आयुक्तालय राष्ट्रीय एकता मंचाच्या वतीनेकार्यक्रम आयोजित केला होता त्यालाही आमदार सुलभा खोडके यांनी उपस्थित राहून अनुयांना गुलाबाब पुष्प देतशुभेच्छाचे आदान प्रदान केलेयावेळी लहानमुलांदारेसुरेल आवाजातअर्थातच येशूच्या जन्माच्या गाण्याचे सादरीकरण केले अशी होती दिनाच्याकार्यक्रम दिलीसकाळी नऊ वाजताच्या ख्रिसमसत्यानंतर स्थानिक लोकप्रश्न प्रतिनिधींनी शुभेच्छा पर भेटी दिल्यायावेळी शुभेच्छा संदेशच्या आजार प्रदानन करण्यात आलेत्याप्रसंगी देखावयाच्या माध्यमातून बाळेशूचे जीवन प्रदर्शनन घडविण्यात आलेत्यानंतर रात्री क्रिसमिसगीताचे पारायण करण्यात आलेरात्री साडेदहा वाजतामिस चा मीस्साबलिदान साजरा करण्यात आला.खोलापूर येथेहीख्रिसमस ख्रिसमस कार्यक्रम ,उत्साहात येथील कॅथलिक चर्चेमध्ये नाताळ साजरा केला.क्रिसमस च्या डेनिमित्त चर्चला परिसरातला फुले व पालकांनी सजली होतेचर्च प्रमुख फादरके पीके पी जोस यांच्या मार्गदर्शनाखालीसामूहिक प्रार्थना घेतली यावेळी यांनीख्रिसमस डे चेमहत्त्व सांगितलेबालगोपालांनी हजेरी लावून ख्रिसमिस डे चा आनंदलुटला