Home जालना भाजपा जालनाच्या वतीने भारतरत्न श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

भाजपा जालनाच्या वतीने भारतरत्न श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

89

आशाताई बच्छाव

1001087980.jpg

 

 

भाजपा जालनाच्या वतीने भारतरत्न श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी

यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : -भारताचे माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपा जालनाच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.

याप्रसंगी भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, महानगर जिल्हाध्यक्ष सतीष जाधव, प्रदेश निमंत्रित सदस्य विजय कामड, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सोपान पेंढारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सिद्धिविनायक मुळे, बबनराव शिरसाठ, वसंत शिंदे, शशिकांत घुगे, रवि अग्रवाल, राजेंद्र भोसले, संजय डोंगरे, बाबासाहेब कोलते, सोमेश काबलिये, शिवराज जाधव, रामलाल जाधव, योगेश लहाने, डोंगरसिंग साबळे, सय्यद इम्रान अली, निवृत्ती लंके, भाऊसाहेब अवघड, संतोष खंडेलवाल, कृष्णा गायके, विकास कदम, नागेश अंभोरे, उमेश पेंढारकर, आकाश देशमाने, सुदर्शन काळे, दौलत भुतेकर, निळकंठ कुलकर्णी, शाम जाधव, गौरव गोधेकर, राजू जगताप, रामेश्वर ईचे, मुकेश राठोड, शाम जाधव आदींची उपस्थिती होती.

भारतीय जनता पार्टी जिल्हा जालना सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आली आहे. यावेळी आ.संतोष पाटील दानवे, आ.नारायण कुचे,माजी आ.विलासबापु खरात, जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे यांची उपस्थिती राहणार आहे. हि कार्यशाळा दिनांक 26 डिसेंबर 2024 गुरुवार सकाळी 11.00 वा. भारती लॉन्स, बालाजी चौक, जालना येथे होणार आहे. तरी, सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा साठी जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उपस्थिती राहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांनी केले आहे

Previous articleजालना जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा संपन्न
Next articleपर्यायी रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल- आ.अर्जुनराव खोतकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.