Home नांदेड नांदेडचे लोकप्रिय व युवा खासदार प्रा. रविंद्र वसंतराव चव्हाण यांची विश्व पब्लिक...

नांदेडचे लोकप्रिय व युवा खासदार प्रा. रविंद्र वसंतराव चव्हाण यांची विश्व पब्लिक स्कूलला सदिच्छा भेट.

168

आशाताई बच्छाव

1001080568.jpg

नांदेडचे लोकप्रिय व युवा खासदार प्रा. रविंद्र वसंतराव चव्हाण यांची विश्व पब्लिक स्कूलला सदिच्छा भेट.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

देगलूर –विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने देगलूर दौऱ्यावर असलेले नांदेडचे खासदार प्रा. रविंद्र चव्हाण यांनी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते तथा शेतकरी नेते कैलास येसगे कावळगावकर यांच्या भक्तापूर रोड, देगलूर येथील विश्व पब्लिक स्कूलला सदिच्छा भेट दिली. कैलास येसगे यांनी खासदार साहेबांचा शाल, पुष्पगुच्छ व त्रिरत्न हे विशेषांक देऊन यथोचित स्वागत सत्कार केले. खासदार साहेबांनी यावेळी शाळेच्या संचालिका आम्रपाली मॅडम व कैलास येसगे यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार, बालाजी पाटील बेटमोगरेकर, निवृत्ती कांबळे सांगवीकर, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार व पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous article_भाजप सदस्य नोंदणी अभियानासाठी
Next articleसर्वसामान्य नागरिकांच्या जीवाची किंमत सरकारला केव्हा कळणार ? -वसंतराव देशमुख राष्ट्रीय उपाध्यक्ष अभाभ्रनिसंस
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.