आशाताई बच्छाव
जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ: धवल क्रांतीच्या उद्योग क्षेत्रातील संधी समस्या व उपाय या विषयावर प्रोफेसर सुरेश लांडगे, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, जिल्हा लातूर येथील व्याख्या त्यांचे व्याख्या न भीम उद्योग अभियान आणि नागसेन ग्रंथालयाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते नागसेन ग्रंथालयाच्या वतीने आयोजित व्याख्यानाच्या अध्यक्षांनी संजय भालेराव विशेषतीचे अभियंता डी वाय मोकळे महेंद्र रत्नपारख, राजेश राऊत हे होते
कार्यक्रमात सहभागी डॉक्टर सुरेंद्र खाडे विजय पैठने, सुंदरलाल मोकळे, मू.भ.देशपांडे, वी.प. त्रिमाले, राम परदेशी, सुहास जाधव, पृथ्वीराज शाम शिंदे,
कृष्णा ठाकूर, प्रसाद गव्हाणे सुरेश पाटोळे अर्थव मोहिते, वेदांत दिवेकर मुकुंद देशपांडे रामदास जाधव राम परदेशी सुरेश परदेशी भानुदास जाधव इत्यादी उपस्थित होते
हरित क्रांतीची सुरुवात 1960 तर धवलक्रांतीची सुरुवात 1970 पासून सुरुवात झाली
सांगोला येथील चितळे डेअरी फार्म हा आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचा डेअरी फार्म असून अत्याधुनिक पद्धतीने पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय येथे केले जाते या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक असलेल्या लोकांनी सांगोला येथील भिलवाडी येथील चितळे डेअरी फार्म ला अवश्य भेट द्यावी
बिना भांडवलाचे सर्विस उद्योग कमी भांडवलाचे उद्योग मध्यम भांडवलाचे उद्योग आणि मोठे उद्योग या विषयावर सखोल अशी मार्गदर्शन लांडगे यांनी केले
मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून उस्मानाबादी शेळी दख्खनी मेंढी कमी अंगुरा अशा शेळ्यांच्या जातींचा व्यवसाय केल्यास त्यांची आर्थिक प्रगती होईल






