Home उतर महाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक शालेय स्तरावरील प्रदर्शन

इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक शालेय स्तरावरील प्रदर्शन

105

आशाताई बच्छाव

1001066937.jpg

श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व आपण जाणतोच यावरच आधारित विज्ञान, कला, टाकाऊ पासून टिकाऊ, कार्यानुभव, गणित, इतिहास, भूगोल या विषयांतर्गत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक शालेय स्तरावरील प्रदर्शन भरवण्यात आले
प्रदर्शनाच्या उद्घाटनाला फादर फ्रॅंको, सिस्टर सेलिंन ,सिस्टर ब्लेसा, श्री रवींद्र लोंढे, श्री लेवीन भोसले, श्री रवि भागवत, सौ. कलावती देशमुख, श्री आकाश राजभोग, श्री हरप्रीत सिंग सेठी ,सो पाटील मॅडम, आदित्य कपिले , पारखे मॅडम, सौ अर्चना जाधव, वैशाली मोरगे ह्या सर्वांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला तसेच या सर्वांनी विषयांतर्गत परीक्षकाची जबाबदारी ही उत्तम रीतीने पार पाडली. ह्या प्रदर्शनासाठी विशेष शाळेचे प्रशासक फादर फॅन को मुख्याध्यापिका सिस्टर सेलिन, सिस्टर ब्लेसा, श्री रवींद्र लोंढे, सौ स्नेहलता, सोनाली झांजरी ,विकास वाघमारे ,स्वाती घोरपडे ,अनुराधा कपिले, माधुरी महाडिक, वैशाली निंबाळकर आणि दीपक कदम यांचे विशेष सहकार्य लाभले

Previous articleजनता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लुटला निसर्ग सहलीचा आनंद
Next articleअहिल्यानगर जिल्ह्यात शस्त्रबंदी, जमावबंदी आदेश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.