Home जालना सुखलालजी कुंकलोळ यांचे निधन

सुखलालजी कुंकलोळ यांचे निधन

81

आशाताई बच्छाव

1001014149.jpg

सुखलालजी कुंकलोळ यांचे निधन
जालना : येथील प्रतिष्ठीत तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी सुखलालजी फत्तेलालजी कुंकलोळ (जैन) यांचे आज संथारा निधन झाले. ते 89 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, कचरुलाल व कुशल ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी सुखलालजी कुंकलोळ (जैन) यांच्या निधनाचे वृत्त कळताच जिल्हाधिकारी कार्यालयातील रिता मेत्रेवार आणि तहसीलदार छाया पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. श्री. सुखलालजी जैन यांनी स्वातंत्र्य सैनिक, श्री स्थानकवासी जैन श्रावक संघ, गुरु गणेश अंध विद्यालय. भारत स्काऊट गाईड, रेड स्वस्तिक सोसायटीसह अनेक पदावर पदाधिकारी राहिलेल्या सुखलालजी जैन समाजाचे मोठे योगदान राहिलेले आहे. आज मंगळवारी सकाळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी सुखलालजी कुंकलोळ (जैन) यांची अंत्ययात्रा निघाली त्यावेळी राजकीय, पत्रकार, वकील, डॉक्टरांसह विविध स्तरातील नामवंताबरोबरच सामान्य नागरीकांची देखील मोठी उपस्थिती होती. श्री. सुखलालजी जैन यांच्या निधनाबद्दल सर्वस्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Previous articleअध्यक्षपदी डॉ. अरुण शंकरराव खैरे तर सचिवपदी डॉ. अर्जुन शेळके यांची एकमताने बिनविरोध
Next articleवाकडी येथे संजय गरुड महाविद्यालयात जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग विद्यार्थ्यांचा सत्कार व खाऊचे वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.