Home वाशिम सापळी येथे मा. सरपंच महादेव सावके. व खाडे साहेब यांच्या उपस्थितीत. ग्रामपंचायत...

सापळी येथे मा. सरपंच महादेव सावके. व खाडे साहेब यांच्या उपस्थितीत. ग्रामपंचायत पाणी फिल्टर चे ओपनिंग करण्यात आले..

184

आशाताई बच्छाव

1000994728.jpg

सापळी येथे मा. सरपंच महादेव सावके. व खाडे साहेब यांच्या उपस्थितीत. ग्रामपंचायत पाणी फिल्टर चे ओपनिंग करण्यात आले..

(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)
वाशिम तालुक्यात गट ग्रामपंचायत सापळी अंतर्गत सापळी गावात. सामान्य जनतेला खूप दिवसापासून स्वच्छ पाणी फिल्टर पाणी. आपल्याला मिळावं अशी अपेक्षा होती. अखेर. गट ग्रामपंचायत सापळी. माननीय सरपंच महादेव सावके पाटील. व त्यांच्या टीमने. गावकऱ्यांचे स्वप्न साकार केले. तसं पाहिलं तर फिल्टर चे पाणी दुसरीकडे विकत घ्यायला गेले तर २०. रुपयाला कॅन मिळते. इकडे आनंदाची गोष्ट म्हणजे. ग्रामपंचायत च फिल्टर व स्वच्छ पाण्याची कॅन फक्त ५.रुपयांमध्ये मिळते. तसेच गट ग्रामपंचायत सापळी येथे फिल्टर च्या पाण्याची ओपनिंग करिता गट ग्रामपंचायत सापळी मा सरपंच महादेव सावके पाटील. ग्रामपंचायत अधिकारी खाडे साहेब. पूर्ण ग्रामपंचायत ची टीम व सापळी गावातील डीलर. महादेव चव्हाण. राज्य दैनिक बाळकडू चे पत्रकार गजानन पवार. व सर्व गावकरी मंडळी हेदेखील उपस्थित होते…

Previous articleबीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा!
Next articleवाशिम येथे शुक्रवारी अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचा वर्धापन दिन कार्यक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.