आशाताई बच्छाव
श्री संतोष पाटील दानवे यांना मंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता …..
तालुका प्रतिनिधी जाफराबाद – मुरलीधर डहाके
दिनांक 26/12/2024
सविस्तर वृत्त असे की भोकरदन मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार श्री संतोष पाटील दानवे याची मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी वरिष्ठ पातळीवर हालचाल सुरू आहे. कारण त्यांनी आमदारकीची हॅट्रिक केली आहे.पुन्हा ते राजकारणातले वादग्रस्त नाहीत म्हणुन त्यांना मंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.तसेच त्यांची संयमी वृत्ती असल्यामुळे त्यांना मंत्री पद निच्छित मिळेल असे जाणकार मंडळी सांगत आहेत . तसेच भोकरदन जाफराबाद मतदार संघातील नागरीक हे सुध्दा आमदार श्री संतोष भाऊ दानवे मंत्री व्हावे अशी अपेक्षा धरून आहेत.






