Home विदर्भ आजही सकाळी हिंगोली ते नांदेड रोडवर सावरखेडा पुलाजवळ एक वानरांचा वाहनांच्या धडकेत...

आजही सकाळी हिंगोली ते नांदेड रोडवर सावरखेडा पुलाजवळ एक वानरांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू

144

आशाताई बच्छाव

1000952674.jpg

हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ -आजही सकाळी हिंगोली ते नांदेड रोडवर सावरखेडा पुलाजवळ एक वानरांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला,हि बाब आमचें नेहमी प्राण्यांची सेवा करणारे प्राणी मित्र शाम हरण पाटील यांच्या लक्षात आली , लगेच मित्र मंडळ यांनी सर्वांनी वानरांचा अंतिम संस्कार करण्यात आला. यावेळी मंगेश हरण, शंकर हरण, नारायण हरण, सुभाष हरण, दगडू हरण ,गोविंद हरण, भागवत बोरकर , सोयम जाधव, मी रामप्रसाद जाधव सर्व प्राणी मित्र मंडळी यांचे मौलाचे सहकार्य लाभले… तरीही सुद्धा वनविभागाच्यावतिने कोणतेही वन्यजीव यांचे फलक लावण्यात आले नाहीत…आम्ही प्राणी मित्र ….