Home बुलढाणा ऐतिहासिक शक्तीप्रदर्शन बघायचे असेल तर आज या ! -आमदार संजय गायकवाड यांचा...

ऐतिहासिक शक्तीप्रदर्शन बघायचे असेल तर आज या ! -आमदार संजय गायकवाड यांचा उद्या नामांकन अर्ज दाखल होणार !

97

आशाताई बच्छाव

1000895766.jpg

ऐतिहासिक शक्तीप्रदर्शन बघायचे असेल तर आज या ! -आमदार संजय गायकवाड यांचा उद्या नामांकन अर्ज दाखल होणार !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा आगामी विधानसभा निवडणुकीचे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काहीच दिवस बाकी असून जिल्ह्यातील काहींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत परंतु
उमेदवारी अर्ज भरताना ऐतिहासिक शक्ती प्रदर्शन पाहायचे असेल तर विद्यमान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड उद्या नामांकन दाखल करण्यात असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते व विकासपुरुष अशी ओळख असलेले आमदार गायकवाड उद्या दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान सर्व शिवसेना, युवासेना, भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच घटकपक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी आणि माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleपॉलिटिक्स ! चैनूभाऊच ! – चैनसुख संचेती यंदा देणार विजयाची ललकारी !
Next articleआज आ.मंगेश चव्हाण यांची ऐतिहासिक रॅली; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन राहू शकतात उपस्थित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.