Home विदर्भ वसमत मध्ये रस्त्याचे काम संथगतीने सुरू, नागरिक त्रस्त

वसमत मध्ये रस्त्याचे काम संथगतीने सुरू, नागरिक त्रस्त

115

आशाताई बच्छाव

1000828037.jpg

हिंगोली .
नांदेड परभणी राष्ट्रीय महामार्गावरील वसमत शहरालगत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम संत गतीने सुरू आहे यामुळे शहरांमधून जाणाऱ्या नांदेड परभणी राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीला मोठी कोंडी होताना पाहायला मिळत आहे यामुळे सकाळी साडेसात वाजता तर दुपारी दुपारी बारा ते एक च्या दरम्यान शाळेतील मुलांचे शाळा सुटल्यानंतर शहरालगत मधोमध जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय विश्रामगृह पंचायत समिती कॉर्नरला मोठी गर्दी पाहायला मिळत आहे यामध्ये अनेक वेळा छोटे-मोठे अपघाती झाले शाळकरी मुलांना तारावरची कसरत करावी लागत असताना पाहायला मिळत आहे याकडे तालुक्याचे आमदार खासदार व पोलीस प्रशासन यांचे संपूर्ण दुर्लक्ष पाहायला मिळत आहे अर्धा किलो मीटर शहरालगत मोठ्या रांगा लागत असताना सुद्धा नेहमी वर्दळीचा रस्ता असताना या रस्त्यावर कुठलाही पोलीस प्रशासनाचा कर्मचारी फिरकताना दिसत नाही त्यामुळे रस्त्यालगत असणाऱ्या दोन्ही बाजूस अनाधिकृत व्यवसाय करणाऱ्या दारू विक्रेत्याचे दुकाने असल्यामुळे नेहमीच या ठिकाणी वरदळ पाहायला मिळत आहेत पण लोकप्रतिनिधी सहित शासकीय प्रशासकीय नियोजन कुठलेही पाहायला मिळत नाही यामध्येच राष्ट्रीय महामार्गाचे सुरू असलेले सिमेंट काँक्रेट चे काम ठेकेदाराकडून मोठ्या संत गतीने सुरू आहे या संत गतीच्या कामामुळे उद्या होणाऱ्या नवरात्र महोत्सव कार्यक्रमाला अडथळा निर्माण होणार आहे गणपती विसर्जना सुद्धा या कामाचा मोठा अडसर ठरला होता छत्रपती चौकात रस्त्यालगत मोठ मोठाले खड्डे पडलेली पाहायला मिळत आहेत पाहायला मिळत आहेत वेळीच सदरील ठेकेदाराकडून वेगाने काम करून घेण्याची व शहरातील नागरिकांना वजा करण्यासाठी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा कर्मचारी या राष्ट्रीय मार्गावर कोंडी होणार नाही यासाठी गरजेचा आहे अशी मागणी संताप्त नागरिकांतून आज रोजी पाहायला मिळाली.
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील