Home जालना पार्थ विष्णू रगड याची रनिंग स्पर्धेसाठी विभागीय स्तरावर निवड

पार्थ विष्णू रगड याची रनिंग स्पर्धेसाठी विभागीय स्तरावर निवड

173

आशाताई बच्छाव

1000827335.jpg

पार्थ विष्णू रगड याची रनिंग स्पर्धेसाठी विभागीय स्तरावर निवड
तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके.10/10/2024… सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील घाणखेडा येथील पार्थ विष्णू रगड याने बुलढाणा येथील शालेय क्रिडा स्पर्धा मध्ये भाग घेतला होता. बुलढाणा जिल्हा क्रीडा परीषद बुलढाणा यांनी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याने 600 मीटर रनिंग मध्ये भाग घेतला होता रनिंग मध्ये त्याने प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे त्याची विभागीय स्तरासाठी निवड करण्यात आली. त्याच्या या निवडीमुळे जालना जिल्ह्यातून तसेच जाफराबाद तालुक्यातून व घाणखेडा परिसरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Previous articleसटाण्यात विधानसभेचे इच्छुक उमेदवार आकाश साळुंके यांचे बॅनर फाडले
Next articleलोकहो, अंधश्रद्धा निर्मुलन हेच खरे राष्ट्रप्रेम :- राहुल डोंगरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.