आशाताई बच्छाव
छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री याच्या उपस्थित पक्षप्रवेश
हिंगोली, श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत आमदार राजू भैया नवघरे यांत्च्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वसमत तालुक्यातील विरेगाव येथील चेअरमन रंगनाथराव जाधव , वसमत शहरातील अक्षय भोसले ,अतीश देशमुख, गंगाधर चव्हाण,भगवान कदम ,माऊली जाधव ,सोनू आठवले ,तुषार बोधल वाड,गजानन बोखारे,आकाश वाघमारे ,नेमाजी जाधव विरेगावकर ,गोपाळ डुकरे विरेगावकर,रुस्तुम डुकरे ,देविदास जाधव ,वैजनाथ कऱ्हाळे,जानकीराम डुकरे ,होनाजी गलांडे ,दत्तराव डुकरे ,संतोष बोंढारे ,संभाजी जाधव ,रंगनाथ जाधव ,जगन्नाथ जाधव ,ज्ञानेश्वर काळे ,भीमराव जाधव ,चंद्रभान सूर्य ,केशव डुकरे ,गणेश जाधव ,विठ्ठल जाधव ,वामन जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला वसमत विधानसभा मतदारसंघातील आमदार राजू भैया नवघरे यांचे हात बळकट करण्यासाठी ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात युवा तरुण पिढीचे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आमदार नवघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत संभाजीनगर येथे मोठा पक्षप्रवेश पार पडला
यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी नवनिर्वाचित पक्षप्रवेश केलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.