Home विदर्भ हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे वरिष्ठ पत्रकारांतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक प्रवीण शेळके यांचा...

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे वरिष्ठ पत्रकारांतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक प्रवीण शेळके यांचा सत्कार

37
0

आशाताई बच्छाव

1000819098.jpg

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे वरिष्ठ पत्रकारांतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक प्रवीण शेळके यांचा सत्कार
हिगोली, श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ-हिगोली जिल्हातील वसमत येथील आपल्या उच्च निकाल परंपरेत सतत सातत्य राखणाऱ्या हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयाने सन 2023 चा “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवले या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकारा च्या वतीने हुतात्मा बहिर्जी शाळेचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक प्रवीण शेळके यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला त्या निमित्ताने त्यांचा वसमत येथील वरिष्ठ पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी हुतात्मा बहिर्जी संस्थेचे संस्थापक संचालक पंडितराव देशमुखसर पत्रकार संजय बर्दापुरे, श्रीहरी अंभोरे पाटिल श्रीधर वाळवंटे, नंदू परदेशी, मकरंद पांगरकर, वसमत येथील नगरसेवक तथा प्रतिष्ठित व्यापारी आयुब पठाण, आदींची उपस्थिती होती

Previous articleखूशखबर! पीएम किसानचा १८वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
Next articleछत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री याच्या उपस्थित पक्षप्रवेश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here