Home जालना माहोरा येतील रेणुका माता नगर येथे नवरात्र निमित्त तीसऱ्या माळेला गरबा व...

माहोरा येतील रेणुका माता नगर येथे नवरात्र निमित्त तीसऱ्या माळेला गरबा व दांडीया संपन्न

14
0

आशाताई बच्छाव

1000819082.jpg

माहोरा येतील रेणुका माता नगर येथे नवरात्र निमित्त तीसऱ्या माळेला गरबा व दांडीया संपन्न
तालुका प्रतिनिधी जाफराबाद – मुरलीधर डहाके
दिनांक 06/10/2024
सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील रेणूका माता नगर मध्ये दुर्गा देवी बसविण्यात आलेली आहे . तेथे सकाळ संध्याकाळ देवीची आरती केली जाते. त्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.5 तारखेला प्रामुख्याने गरबा व दांडीया यासारखे खेळांचा महिला मोठया प्रमाणात आनंद घेतांना दिसल्या. रेणूका माता नगरातील संपूर्ण समाजातील महीला हजर असतात यामुळे समता, बंधुता, एकता पहावयास मिळाली. दांडीया पाहण्यासाठी खूप मोठ्या संख्येने महीला व पुरुष उपस्थीत असतात.

Previous articleदहन अवगुणांचा
Next articleजि.प.प्रा.शाळा निवडुंगा येथे दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते बोरवेलचा लोकार्पण सोहळा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here