Home नाशिक उमराणेत जी.पी.एस.लोकेशन आधारित पिकपहाणीचे प्रात्यक्षिक संपन्न

उमराणेत जी.पी.एस.लोकेशन आधारित पिकपहाणीचे प्रात्यक्षिक संपन्न

38
0

आशाताई बच्छाव

1000811009.jpg

(भिला आहेर तालुका प्रतिनिधी)
देवळा प्रतिनिधी :- आयुक्त प्रवीणजी गेडाम यांनी उमराणे ता.देवळा येथे जी पी एस लोकेशन आधारित इ पिकपहाणीचे प्रात्यक्षिक करून घेतले.
उमराणे येथे दुपारी दोन वाजता आयुक्त प्रवीण गेडाम यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 जवळ गट नंबर १४४९ येथे शेतात जाऊन इ पिकपहाणीचे प्रात्यक्षिक करून घेतले याबरोबरच या परिसरातील मुख्य पीक असलेले कांदा याबाबत उपस्थित शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या तसेच जवळच असलेल्या नाफेड खरेदी केंद्राला भेट देत कांद्याच्या प्रतवारी व कांदा भावाबाबत देखील समाधानकारक चर्चा त्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांच्यासोबत देवळा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, तलाठी अविनाश गावित,उमेश गोपणारायण आदी उपस्थित होते.

Previous articleधुळे.. जिल्हास्तरीय हॅन्डबाॅल स्पर्धेत सैनिकी शाळेचे यश
Next articleपतीसोबत झालेल्या भांडणामुळे पत्नी घरातून बाहेर गेली आणि…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here