आशाताई बच्छाव
नेवासा विधानसभेला महायुती कडून एकास एक उमेदवार देणार : किसनराव गडाख पाटील नेवासा -अहमदनगर कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी
अभिष्टचिंतन सोहळा ता. नेवासा येथे वाढदिवसाच्या निमिताने मोठा सत्कार समारंभ श्री सनोजित केला होता, नेवासा विधानसभा निवडणुकीत महायुती कडून एकास एक उमेदवार देणार असल्याचे महायुतीचे किमनराव गडाख पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाला माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, विधानसभा संयोजक सचिन देसरडा, ऋषीकेश शेटे, मराठा महासंघाचे संभाजीराजे दहातोंडे, रविराज तुकाराम गडाख सुरेश गडाख आदिसह नेवासा तालुका तालुक्यातील महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी खासदार स्व तुकाराम पाटील गडाख यांचे बंधू नेवासा महायुतीचे नेते किसनराव गडाख पाटील पेशवे यांच्या काल
यावेळी महायुतीचे नेते किसनराव गडाख पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पानसवाडी वस्तीवर नेवासा तालुक्यातील कार्यकर्ते प्रचंड संख्येने अभिष्टचिंतना साठी जमले होते. यावेळी पाटील यांना आगामी नेवासा विधानसभाबाबत जाते.उत्तर देताना किसनराव गडाख म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीत नेवासा तालुक्यातील सर्व महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सर्वांना बरोबर घेऊन एकाएक उमेदवार नेवासा विधासमेला महायुती कडून देणार असल्याचे यावेळी बोलताना म्हणाले, यावेळी उपस्थित कार्यकर्ते यांनी प्रचंड टाळ्या बाजून या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी नेवासा तालुक्यातील रागरिक कार्यकर्ते यांनी यावेळी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी सर्वांना अल्पहाराची सोय करण्यात आली होती.