Home उतर महाराष्ट्र नेवासा विधानसभेला महायुती कडून एकास एक उमेदवार देणार : किसनराव गडाख पाटील

नेवासा विधानसभेला महायुती कडून एकास एक उमेदवार देणार : किसनराव गडाख पाटील

241

आशाताई बच्छाव

1000807971.jpg

नेवासा विधानसभेला महायुती कडून एकास एक उमेदवार देणार : किसनराव गडाख पाटील                 नेवासा -अहमदनगर कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी 

अभिष्टचिंतन सोहळा ता. नेवासा येथे वाढदिवसाच्या निमिताने मोठा सत्कार समारंभ श्री सनोजित केला होता, नेवासा विधानसभा निवडणुकीत महायुती कडून एकास एक उमेदवार देणार असल्याचे महायुतीचे किमनराव गडाख पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाला माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, विधानसभा संयोजक सचिन देसरडा, ऋषीकेश शेटे, मराठा महासंघाचे संभाजीराजे दहातोंडे, रविराज तुकाराम गडाख सुरेश गडाख आदिसह नेवासा तालुका तालुक्यातील महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी खासदार स्व तुकाराम पाटील गडाख यांचे बंधू नेवासा महायुतीचे नेते किसनराव गडाख पाटील पेशवे यांच्या काल
यावेळी महायुतीचे नेते किसनराव गडाख पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पानसवाडी वस्तीवर नेवासा तालुक्यातील कार्यकर्ते प्रचंड संख्येने अभिष्टचिंतना साठी जमले होते. यावेळी पाटील यांना आगामी नेवासा विधानसभाबाबत जाते.उत्तर देताना किसनराव गडाख म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीत नेवासा तालुक्यातील सर्व महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सर्वांना बरोबर घेऊन एकाएक उमेदवार नेवासा विधासमेला महायुती कडून देणार असल्याचे यावेळी बोलताना म्हणाले, यावेळी उपस्थित कार्यकर्ते यांनी प्रचंड टाळ्या बाजून या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी नेवासा तालुक्यातील रागरिक कार्यकर्ते यांनी यावेळी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी सर्वांना अल्पहाराची सोय करण्यात आली होती.

Previous articleज्येष्ठ हेचि श्रेष्ठ : रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी संगम व कवी कट्टा परिवार तर्फे ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान
Next articleरोखठोक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.