Home बुलढाणा दुःखद वार्ता ! डॉ. बिपीन शेंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

दुःखद वार्ता ! डॉ. बिपीन शेंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

124

आशाताई बच्छाव

1001069831.jpg

दुःखद वार्ता ! डॉ. बिपीन शेंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा शहरात परिचित असलेले डॉ. बिपीन शेंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काही वेळापूर्वी निधन झाल्याची दुर्दैवी बातमी आहे. बिपीन शेंडे हे आर्थोपेडिक तज्ञ होते. त्यांच्या सुस्वभावामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचे निधन झाले. दरम्यान त्यांच्या पत्नी अकोला येथे नोकरी करीत असून, त्या सकाळीच अकोल्यावरून बुलढाणाकडे रवाना झाल्याच्या कळते.

Previous articleब्रेकिंग?टॅक्स न भरणे गाळेधारकांना अंगलट ! – कृषी उत्पन्न बाजार समितीतील 30 गाळे सील !
Next articleविदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल विकास साधणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.