Home जालना माहोरा येथील संजय गणपत काळे यांचे अल्पशा आजाराने निधन

माहोरा येथील संजय गणपत काळे यांचे अल्पशा आजाराने निधन

255

आशाताई बच्छाव

1001070182.jpg

माहोरा येथील संजय गणपत काळे यांचे अल्पशा आजाराने निधन
तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके
दिनांक 21/12/2024
जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील कै.संजय गणपत काळे यांचे दिनांक 21 वार शनिवार 11 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचेवर संध्याकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्य संस्कार साठी माहोरा परिसरातील तसेच तालुक्यांतील नागरीक आणि नातेवाईक मोठया प्रमाणात उपस्थित होते. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि कोणाचाही सुख दुःखत धावून जाणारे व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,तीन भाऊ, दोन बहीणी असा त्यांचा मोठा परिवार आहे.असे व्यक्तिमत्व हरवल्यामुळे माहोरा परिसरातून तसेच जाफराबाद तालुक्यातून त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Previous articleपरभणी हत्याकांडाच्या निषेधार्थ भंडारा कडकडीत बंद व भव्य मोर्चा
Next articleबीडचे सीईओ आदित्य जीवणेंचा दणका जिल्हा परिषदचे पाच शिक्षक निलंबित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.