आशाताई बच्छाव
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व आपण जाणतोच यावरच आधारित विज्ञान, कला, टाकाऊ पासून टिकाऊ, कार्यानुभव, गणित, इतिहास, भूगोल या विषयांतर्गत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक शालेय स्तरावरील प्रदर्शन भरवण्यात आले
प्रदर्शनाच्या उद्घाटनाला फादर फ्रॅंको, सिस्टर सेलिंन ,सिस्टर ब्लेसा, श्री रवींद्र लोंढे, श्री लेवीन भोसले, श्री रवि भागवत, सौ. कलावती देशमुख, श्री आकाश राजभोग, श्री हरप्रीत सिंग सेठी ,सो पाटील मॅडम, आदित्य कपिले , पारखे मॅडम, सौ अर्चना जाधव, वैशाली मोरगे ह्या सर्वांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला तसेच या सर्वांनी विषयांतर्गत परीक्षकाची जबाबदारी ही उत्तम रीतीने पार पाडली. ह्या प्रदर्शनासाठी विशेष शाळेचे प्रशासक फादर फॅन को मुख्याध्यापिका सिस्टर सेलिन, सिस्टर ब्लेसा, श्री रवींद्र लोंढे, सौ स्नेहलता, सोनाली झांजरी ,विकास वाघमारे ,स्वाती घोरपडे ,अनुराधा कपिले, माधुरी महाडिक, वैशाली निंबाळकर आणि दीपक कदम यांचे विशेष सहकार्य लाभले






