Home वाशिम वाशिममध्ये विकृत बुद्धीच्या व्यक्तीने दोन बक-या टाकल्या विहिरीत

वाशिममध्ये विकृत बुद्धीच्या व्यक्तीने दोन बक-या टाकल्या विहिरीत

103
0

आशाताई बच्छाव

1000805482.jpg

वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ 
वाशिमच्या जयपुर गावात दोन दिवसापूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास एका विकृत बुद्धीच्या इसमाने दलित वस्तीत पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विहिरीत दोन जिवंत बकऱ्या टाकल्याचा प्रकार उघड झालाय… दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून या प्रकरणाची माहिती पोलिसांना देऊनही अद्याप कुठलीच पोलिसांनी कारवाई केली नसल्याची माहिती समोर येत आहे ….आज या विकृत बुद्धीच्या माणसाने जिवंत बकऱ्या टाकल्या उद्या विहिरीत विष कालवण्याची शक्यता निर्माण झाली…असल्याने पोलीस नेमकी कारवाई का करत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here