Home भंडारा पहेला येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सौंदर्यकरण कामाचे भूमिपूजन पंधराव्या वित्त...

पहेला येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सौंदर्यकरण कामाचे भूमिपूजन पंधराव्या वित्त आयोगातून निधी मंजूर

111

आशाताई बच्छाव

1000804222.jpg

पहेला येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सौंदर्यकरण कामाचे भूमिपूजन

पंधराव्या वित्त आयोगातून निधी मंजूर

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )आज दिनांक 2 ऑक्टोंबर 2024 ला महात्मा गांधी जयंती चे ओचित्त साधून पंधराव्या वित्त आयोगातून 1 लाख 20 हजार मंजूर निधी अंतर्गत डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सौंदर्यकरण कामाचे भूमिपूजन सरपंच मंगला ठवकर यांच्या हस्ते व ग्रामपंचायत अधिकारी गेडाम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळेस ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या कामाकरिता ग्रामपंचायत सदस्य राजेश मेश्राम यांनी परिश्रम घेतले. शेवटी कामाला यश मिळाले.

Previous articleवंचित बहुजन आघाडी व एकलव्य सेना तर्फे आरक्षण बचाव जनसंवाद यात्रेचा साकोलीत समारोप
Next articleजिल्ह्याचा केवळ आठ महिन्यातच विकास झाला ही बाब संयुक्तीक कशी?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.