Home विदर्भ हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कऱ्हाळे पाटीवर रस्ता राष्ट्रीय महामार्गावर रोको आंदोलन करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कऱ्हाळे पाटीवर रस्ता राष्ट्रीय महामार्गावर रोको आंदोलन करण्यात आले.

104

आशाताई बच्छाव

1000783670.jpg

हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कऱ्हाळे पाटीवर रस्ता राष्ट्रीय महामार्गावर रोको आंदोलन करण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील परभणी राष्ट्रीय महामार्ग डिग्रस कऱ्हाळे पाटीवर मराठा समाज बांधवांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
रस्ता रोको आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकोकाटे यांच्या आदेशाने डिग्रस पाटीवर पोलिसांनी मोठा कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी गाव व गाव परिसरातील मोठ्या प्रमाणामध्ये सकल मराठा समाज या आंदोलनात सहभागी झाले होते काही काळ राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता यावेळी माधव कोरडे प्रल्हाद कऱ्हाळे डॉक्टर नामदेव कऱ्हाळे शाहीर सिद्धार्थ कुऱ्हे, श्याम कऱ्हाळे साहेबराव कऱ्हाळे गजानन कऱ्हाळे उद्धव पाटिल पत्रकार शिवाजी कऱ्हाळे याने रस्ता रोको आंदोलनाकांना मार्गदर्शन केले.
यावेळी हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस प्रशांनतील कर्मचारी अधिकारी यांनी आंदोलनाला कुठलेही गालबोट किंवा वेगळे वळण लागणार नाही यासाठी चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता रामोड , घुले यांच्यासह जाधव, गारवे वाठोरे यांनी आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली

Previous articleहिंगोली जिल्हा पोलीस अधिकारी यांच्याकडे आ. संतोष बांगर यांनी पैसे वाटत असल्याची तक्रार
Next articleखळबळजनक…! शिक्रापूर येथे तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार आरोपी मुस्लिम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.