Home जालना मागास बहुजन कल्याण विभागा मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

मागास बहुजन कल्याण विभागा मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

232

आशाताई बच्छाव

1000778100.jpg

मागास बहुजन कल्याण विभागा मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके
दिनांक 25/09/2024
सविस्तर वृत्त असे की, दि. 23/09/2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा माहोरा येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागा मार्फत ज्ञान ऊर्जा प्रकल्प अंतर्गत इ. ७/८ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी प्रकल्प समन्वयक श्रीमती तारामती मारोती आमले मॅडम, तसेच श्रीमती अश्विनि गजानन देशपांडे मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन केले. तसेच बक्षीस म्हणून शैक्षणिक साहित्य पुस्तके,पेन ,वह्या,कंपास पेटी, पाणी बाटली वाटप केले.
या प्रसंगी शाळेचे मुख्यध्यापक श्री सिनगारे सर तसेच सर्व शिक्षक कर्मचारी, तसेच पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Previous article33 वर्षांनी एकत्र आले वर्गमित्र, शाळेत रंगला माजी विद्यार्थी मेळावा.
Next articleमुक्रमाबाद येथील आरोग्य कर्मचा-यावर आली उपासमारीची वेळ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.