Home जालना द्विज गादेवाड ने राष्ट्रीय तायक्वॉदो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवला

द्विज गादेवाड ने राष्ट्रीय तायक्वॉदो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवला

102

आशाताई बच्छाव

1000774704.jpg

द्विज गादेवाड ने राष्ट्रीय तायक्वॉदो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवला
जालना | प्रतिनिधी दिलीप बोंडे- तायक्वॉदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (कल्याण) च्या आयोजन मधे तसेच इंडीया तायक्वॉदो च्या अधिपत्या खाली नाशिक येथे सुरु असलेल्या चैंपियन ऑफ चैंपियन राष्ट्रीय तायक्वॉदो स्पर्धे मधे जालना येथील द्विज गादेवाड ने सुवर्णपदक पटकवला आहे सुवर्णपदक पटकवल्याने त्याच भारतीय संघात निवड साठी च मार्ग मोकळा झाला आहे आगामी काळात भारता च्या संघात तो आपल्या ला निश्चित खेळताना दिसेल अशी आशा तायक्वॉदो असोसिएशन जालना जिल्हा चे अध्यक्ष श्री अरविंद देशमुख यांनी व्यक्त केली आहे आणि या यशा बद्दल त्याचे अभिनदन केले द्विज गादेवाड हा राष्ट्रीय खेळाडू सचिन गादेवाड यांचे मार्गदर्शना खाली माघील 3 वर्षा पासून सतत तायक्वॉदो चा सराव करत आहे आणि या पदक पटकवल्या बद्दल संघटने चे सचिव सचिन आर्य खजिंदार अशोक पडुळ,प्रा.डॉ. विजय कमले  पाटिल,  धनसिंग सूर्यवंशी, मा नगरसेवक  रमेश जाधव, राष्ट्रीय पंच व खेळाडू मयूर पिवल, ज्ञानेश्वर मोरे, प्रतिक ढाकने, प्रांजल पिवल आदिनी कौतुक केले

Previous articleमहावितरणचे वीजचे पोल घेऊन जात असताना मोताळा तालुक्यातील पुन्हाई गावाजवळ घडला अपघात, अपघातात दोन मजूर जागीच ठार…….
Next articleजालना येथील मोर्चा व बंदला अभुतपुर्व प्रतिसाद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.