Home नांदेड भोकरमध्ये लाडकी बहिण योजनेला चांगला प्रतिसाद

भोकरमध्ये लाडकी बहिण योजनेला चांगला प्रतिसाद

99

आशाताई बच्छाव

1000771924.jpg

भोकर ता प्रतिनिधी पवन पाटील
माझी लाडकी बहीण योजना…. महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. ना.अजित दादा पवार साहेब , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष मा. खा.सुनील जी तटकरे साहेब,महिला प्रदेशाध्यक्षा मा.सौ.रुपालीताई चाकणकर ,या सर्वांच्या आदेशान्वये,नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष इंजिनीयर विश्वंभर पवार साहेब, व महिला जिल्हाध्यक्षा मा. सौ. पूजाताई व्यवहारे डोंगरगावकर, यांच्या मार्गदर्शनात
आज दि 22/09/2024 रोजी
,मुदखेड तालुका येथे बसस्थानक येथे,माझी लाडकी बहीण योजना ,लेक लाडकी,मुलींना मोफतपदवी शिक्षण,अन्नपूर्णा,या सर्व योजना दिल्या बद्दल महायुती सरकार व अजित दादा पवार साहेब,यांचे विशेष धन्यवाद म्हणून तसेच या सर्व योजना महिलांना लाभदायक आहेत . हो या सर्व योजना पुढील पाच वर्ष सुरू राहाव्यात याकरिता नांदेड उत्तर जिल्हा मुदखेड तालुका येथील,बस स्थानकावर आलेल्या गाव खेड्यातील विविध भागातून आलेल्या महिलांनी स्वाक्षरी अभियानातून दादांचे तसेच महायुती सरकारचे धन्यवाद मानले.
व ही योजना खूप चांगल्या प्रकारे आहे आमच्या या योजनेतून काही प्रश्न सुटत आहेत आम्हाला खूप मोठी आर्थिक मदत होत आहे
दादा या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हाव असं व्यक्तत्व करताना दिसून आले, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री मा. ना. आदित्य तटकरे व या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. ना.अजित दादा पवार साहेब यांच व महायुती सरकार ही योजना आल्याबद्दल त्यांच अभिनंदन केले.
यावेळी,मुदखेड शहराध्यक्ष महिला मा.सौ.रुक्मिणी कुंचटवाद,महिला जिल्हा उपाध्यक्ष नांदेड,मा.अनुसया डोनगावकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुदखेड शहराध्यक्ष, मा.मोहम्मद बुराण, मुदखेड कार्याध्यक्ष, मा. शंकर पाटील गंडर्स,तालुका उपाध्यक्ष मुदखेड मा. प्रदीप ढगे,जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी, मा.गजानन बोडके, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष नांदेड माधव पाटील डोंगरगावकर,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष भोकर मा.सचिन सुंकळेकर नांदेकर,व तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..

Previous articleजयश्रीताईना विधानसभेत पाठविण्यासाठी जनतेनी शेकापच्या पाठीशी राहावे
Next articleमुख्यमंत्री ग्राम सडक योजने त अंतर्गत बांधकाम केलेल्या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम केल्या संदर्भात आमरण उपोषण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.