Home नाशिक शिवतेज संघटनेच्या ज्योती परदेशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

शिवतेज संघटनेच्या ज्योती परदेशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

126

आशाताई बच्छाव

1000768750.jpg

नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
शिवतेज माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ज्योती परदेशी मॅडम यांचा वाढदिवस नासिक रोड येथील तक्षशिला शाळेत साजरा करण्यात आला यावेळी लहान मुलांसोबत हितगुज करत आपला वाढदिवस साजरा केला तसेच शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले आणि शाळेला भेटवस्तू म्हणून घडयाळ देण्यात आले
यावेळेस शाळेतील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच इतर शिक्षक हजर होते. यावेळी नाशिक रोड महानगरपालिकेचे प्रभारी विभागीय अधिकारी सुनील राजभोज साहेब,घरपट्टी विभागातील पावडे सर,विशाखा समिती सल्लागार ऍड उषा पगारे तक्षशीला शाळा ,नाशिक शहर अध्यक्ष साजिद आखतर उपस्थित होते.

Previous articleसंविधान वाचवा..महाराष्ट्र वाचवा:- प्रा.श्याम मानव ( राजाराम लॉन तुमसर येथे जाहीर व्याखाण्यात गरजले मानव )
Next articleमुक्रमाबादेत २२ सप्टेंबर ला ‘सैराट’ फेम आर्ची येणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.