Home नांदेड मुक्रमाबादेत २२ सप्टेंबर ला ‘सैराट’ फेम आर्ची येणार

मुक्रमाबादेत २२ सप्टेंबर ला ‘सैराट’ फेम आर्ची येणार

283

आशाताई बच्छाव

1000768765.jpg

मुक्रमाबादेत २२ सप्टेंबर ला ‘सैराट’ फेम आर्ची येणार..

मुक्रमाबाद प्रतिनिधी

मुखेड तालुक्यातील अखिल भारतीय होलार समाज संघटनेतर्फे २२ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत मुक्रमाबाद येथील मैदानावर होलार समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला ‘सैराट’ फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू या सिनेअभिनेत्रीची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय होलार समाजाचे अध्यक्ष प्रा. वैजनाथ सुरनर राहतील. कार्यक्रमाचे उ‌द्घाटन व्यंकटराव गोजेगावकर करतील तर प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी खतगावकर उपस्थित राहतील. या मेळाव्याला अशोक रावीकर, हैदर केंगार, माधवराव होनमाने यांचीही उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन श्रीकांत काळे व अण्णासाहेब जाहीरे यांनी केले आहे

Previous articleशिवतेज संघटनेच्या ज्योती परदेशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
Next articleआज सोनई, जगदंबा मातेच्या भव्य दिव्य प्रंगणामध्ये सीता स्वयंवर संपन्न”
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.