Home जळगाव चाळीसगावात गणेश विसर्जनाचे नगर परिषदेकडून ठिकाणे निश्चित

चाळीसगावात गणेश विसर्जनाचे नगर परिषदेकडून ठिकाणे निश्चित

153

आशाताई बच्छाव

1000753438.jpg

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील 
चाळीसगाव नगर परिषदेमार्फत खालील नमूद ठिकाणी श्री गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आलेले आहे.
1.वाणी मंगल कार्यालय भडगाव रोड
2.रोहित प्लाझा घाट रोड
3.राष्ट्रीय सीनियर कॉलेज हिरापूर रोड
4. स्टेट बँक ऑफ इंडिया भडगाव रोड
5. वाय पॉईंट धुळे रोड
6. जुना मालेगाव रोड
7. हनुमान वाडी
वरील प्रमाणे संकलित करण्यात आलेल्या श्री गणेश मूर्तीं तसेच इतर मंडळाच्या मूर्ती यांचे वलठाण धरणात तसेच शुक्ला विहीर धुळे रोड या ठिकाणी विसर्जन करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे.
टीप: ५ फुटापेक्षा उंच श्री गणेश मूर्ती यांचे विसर्जन हे वलठान धरणातच करावे. मोठ्या श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी वलठाण धरण येथे नगरपरिषदेमार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

Previous article187 जिल्हा परिषद शाळांसाठी मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजनेअंतर्गत 176 उमेदवारांना प्रशिक्षण आदेश
Next articleआसेगाव येथे जश्न ए ईद मिलादुन्नबी उत्सवात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.