Home वाशिम आसेगाव येथे जश्न ए ईद मिलादुन्नबी उत्सवात साजरा

आसेगाव येथे जश्न ए ईद मिलादुन्नबी उत्सवात साजरा

190

आशाताई बच्छाव

1000756303.jpg

आसेगाव येथे जश्न ए ईद मिलादुन्नबी उत्सवात साजरा
(गोपाल तिवारी )

वाशीम जिल्ह्यातील आसेगाव येथे सोमवार ता 16 सप्टेंबर जश्न ए ईद मिलादुन्नबी च्या शुभ अवसर वर जुलुस ए मोहम्मदी मुस्लिम बांधवों द्वारा हर्षोल्लास व उत्साह पुर्ण साजरा करण्यात आलं दरम्यान नात ए पाक पठन व ताबररूकत वाटप करण्यात आला
या संधर्भात मिळालेलीय माहिती अनुसार 16 सितंबर रोजी जश्न ईद मिलादुन्नबी च्या शुभ अवसर वर जामा मस्जिद प्रांगनातं सकाळी 8 वाजता पासून जुलूस मध्ये शामिल होण्याकरिता लहान व्यातील मुलं जमा झाले होते व त्यांचे हातात इस्लामी ध्वज व इस्लामी पोशाक केलेले होते जुलुस ए मोहम्मदी च्या प्रारंभ जामा मस्जिद पासून नात ए पाक पठन करता गौसिया मस्जिद जवळ पहोंचला .व गौसिया मस्जिद मध्ये प्रसाद च्या रूपात गोड भात च्या प्रबंध करण्यात आला होता दरम्यान गौसिया मस्जिद पासून निघालेलीय जुलुस आणि जामा मस्जिद जुलूस मध्ये सामील सैंकड़ो मुस्लिम बांधवांचा गांव च्या वतीने वेगवेगळी स्थानी स्वागत करण्यात आला व नाश्ता चुवड़ा खिचड़ी गोड खीर बिस्कुट व पिण्याचे पाणीयाची वैवस्था करण्यात आली जुलुस संपूर्ण गांव च्या प्रमुख स्थनो पासून जामा मस्जिद प्रांगण मध्य पहोंचला त्या ठिकाणी फाहतेहा नंतर जुलूस चा समापन झाला जुलुस मध्ये गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांची उपस्तीथी होती दरम्यान याठिकाणी कानून व्यवस्था अबाधित राखण्याचा उद्देशाने थानेदार संतोष इंगले व पिएसआई पवार द्वारा पुलिस बंदोबस्त करण्यात आला

Previous articleचाळीसगावात गणेश विसर्जनाचे नगर परिषदेकडून ठिकाणे निश्चित
Next articleजंक फुड खाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण – प्रा. बी.वाय. कुलकर्णी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.