Home जालना रेलगाव जिल्हा परिषद शाळेत बसवले सीसीटीव्ही कॅमेरे.

रेलगाव जिल्हा परिषद शाळेत बसवले सीसीटीव्ही कॅमेरे.

114

आशाताई बच्छाव

1000749962.jpg

रेलगाव जिल्हा परिषद शाळेत बसवले सीसीटीव्ही कॅमेरे. जाफराबाद जालना प्रतिनिधी- मुरलीधर डहाके … दिनांक 16/09/2024 …सविस्तर वृत्त असे की भोकरदन तालुक्यातील रेलगाव जिल्हा परिषद शाळेत दिनांक 09/09/2024 रोजी सकाळी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.
या शाळेच्या शिक्षकांनी स्वतःच्या खर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे दृष्टीने चांगला निर्णय घेतला.
या चांगल्या कामाचे कौतुक गावातील नागरिक करीत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची शासकीय शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निद्रेत आदेश दिले आहे.
या कामासाठी केंद्रप्रमुख श्री भगवान दळवी सर बावस्कर सर मुख्याध्यापक वाघ सर शिक्षक शिक्षिका शिपाई यांनी परिश्रम घेतले आहे.
शाळेमध्ये 70 मुली व शाळेमध्ये 70 मुले शिक्षण घेत आहे तसेच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बसवण्याची अत्यंत गरज आहे.
शासनाने निर्गमित केलेल्या शासकीय निर्णयानुसार सर्व आस्थापनांच्या शासकीय व खाजगी शाळांमध्ये मुली व मुलांच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसण्याचे आदेश दिले आहेत.

Previous articleपरळीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शिक्षकानेच केला विनयभंग!
Next articleगडचिरोली जिल्ह्यातील संवेदनशील दुर्गम भागातील नागरिकांचा आरोग्याचा दररोज होतोय खेळ !..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.