Home विदर्भ वसमत शहरातील कुंभारवाडा भागातील प्रभाग क्रं 1मध्ये सभागृहाच्या कामाचे भुमीपुजन .

वसमत शहरातील कुंभारवाडा भागातील प्रभाग क्रं 1मध्ये सभागृहाच्या कामाचे भुमीपुजन .

29
0

आशाताई बच्छाव

1000746474.jpg

वसमत शहरातील कुंभारवाडा भागातील प्रभाग क्रं 1मध्ये सभागृहाच्या कामाचे भुमीपुजन .
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –वसमत शहरातील प्रभाग एक मध्ये वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैय्या नवघरे यांच्या यांच्या निधितुन मंजूर झालेल्या हानुमान मंदिर सभागृहाचे भूमिपूजन आमदार नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सर्व त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांच्या वतीने आमदार राजूभैय्या नवघरे यांचा सत्कार करण्यात आला
हनुमान मंदिरा सभागराची व्यवस्था करून दिल्याबद्दल त्या प्रभागातील सर्व नागरिकांतून आमदार राजू भैया नवघरे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री किशन महाराज काचगुंडे राजूभैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष बालूमामा ढोरे, वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी पाटील बेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस वसमत विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष जिजामामा हरणे पाटील वसमत, तालुका अध्यक्ष त्र्यंबकराव कदम, अल्पसंख्यांक जिल्हाउपाध्यक्ष सत्तार भाई,वसमत युवक विधानसभा अध्यक्ष आशीर्वाद इंगोले,वसमत युवक तालुका अध्यक्ष मनोज भालेराव, बालाजी मोरे वसमय ,शहर कार्याध्यक्ष नम्मू भाई, वसमत नगरसेवक सचिन दगडू,ईश्वर तांबोळी, मंगेश बांगर, संघरत्न इंगोले, रवी डोळसे, जगदीश देशमुख, धम्मपाल काळे, नागेश दातार, संजय दासीवार,रामलाल, केशव काका दिल्लीकर, गंगाधर मोरे, लक्ष्मण वाघ, विठ्ठल हंबर्डे, खैसर भाई, संदीप पवार, व सर्व मान्यवर मोठ्या संख्येने कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here