Home उतर महाराष्ट्र भाजपा अध्यात्मिक आघाडी धुळे जिल्हा ग्रामीण च्या वतीने निषेध आंदोलन

भाजपा अध्यात्मिक आघाडी धुळे जिल्हा ग्रामीण च्या वतीने निषेध आंदोलन

153

आशाताई बच्छाव

1000744257.jpg

भाजपा अध्यात्मिक आघाडी धुळे जिल्हा ग्रामीण च्या वतीने निषेध आंदोलन

प्रतिनिधी छगन कोळेकर साक्री

दिनांक 13 9 2024 रोजी श्रीराम मंदिर साक्री येथे भाजपा अध्यात्मिक आघाडी धुळे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष ह भ प श्री विलास आबा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली वाशी येथील संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात राष्ट्रीय नेते मा.शरद पवार आणि खासदार छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरकर यांच्या उपस्थितीत ज्याला उभा महाराष्ट्र ओळखत नाही असे ज्ञानेश महाराव यांनी हिंदू देवी देवतांची उपेक्षा होईल अशा शब्दात टीका केली यावेळी बोलताना नालायक ज्ञानेश महाराव याने प्रभू श्रीरामचंद्र आणि सीतामाता आणि स्वामी समर्थ महाराज यांचा एकेरी शब्दात उल्लेख करून घोर अपमान केला व या नालायक माणसाचे भाषण ऐकताना माननीय शरद पवार व खासदार शाहू महाराज यांना लाज कशी वाटली नाही म्हणून यांचा भाजपा अध्यात्मिक आघाडी धुळे जिल्हा ग्रामीण व साक्री तालुका भाजपाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करून व्यक्त करून आंदोलन करण्यात आले त्याचवेळी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे वेळोवेळी विदेशात जाऊन भारताविषयी हिंदू संस्कृती विषयी खोटा प्रचार करतात यावेळेस अमेरिकेत असताना काँग्रेस व राहुल गांधी चेहरा कसा दलित आदिवासी बांधवांच्या विरोधात आहे त्यांनी ह्या वेळेस काँग्रेस जर सत्तेत आली तर भारतातील दलित आदिवासी यांचे आरक्षण संपवण्याचा कट रचलेला दिसून येत आहे पण हे भारतीय जनता पार्टी व मोदी सरकार कधीही शक्य होऊ देणार नाही यांचा सदर भूमिकेचा सुद्धा निषेध व्यक्त करण्यात आला त्यावेळेस निषेध आंदोलनात उपस्थित भाजपा अध्यात्मिक आघाडीचे धुळे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष विलास आबा मोरे उमेश नेरकर सरचिटणीस भाजपा अध्यात्मिक आघाडी धुळे जिल्हा सुभाष दादा धमनार हंसराज दादा घोडदे पितांबर भाऊ महीर रावण भाऊ महीर दशरथ भाऊ कळंभीर धोंडूभाऊ कळंभीर साक्री तालुका अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष बोरसे भाऊसाहेब तसेच भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस शैलेंद्र आजगे भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष संजय अहिरराव सर श्रीराम मंदिर साक्री ट्रस्टचे अध्यक्ष भाई भोसले माझी तालुका अध्यक्ष वेडू सोनवणे तालुका सरचिटणीस एडवोकेट सुरेश शेवाळे साक्री शहर सरचिटणीस पंकज हिरे विनोद भाऊ साक्री विश्वास पवार मुंबई विशाल देवरे अष्टाने भावसार सर साक्री सोमेश हिरे साक्री मनोहर नेरकर मनुभाऊ कळंभीर दीपक कोठावदे साक्री व अनेक भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleकवयित्री शिल्पा देशपांडे यांना ११ हजारांचा पुरस्कार जाहीर
Next articleजालना येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.