Home बुलढाणा स्वंयघोषित ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी ‘एमआयएम’मधून हकालपट्टी झालेल्या उमेदवाराच्या गुडघ्याला बांधले बाशिंग ! -भावी...

स्वंयघोषित ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी ‘एमआयएम’मधून हकालपट्टी झालेल्या उमेदवाराच्या गुडघ्याला बांधले बाशिंग ! -भावी आमदारचा फलकही झळकविला! – घाटाखालील निष्ठावंतांमध्ये नाराजी !

18
0

आशाताई बच्छाव

1000744171.jpg

स्वंयघोषित ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी ‘एमआयएम’मधून हकालपट्टी झालेल्या उमेदवाराच्या गुडघ्याला बांधले बाशिंग ! -भावी आमदारचा फलकही झळकविला! – घाटाखालील निष्ठावंतांमध्ये नाराजी !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-मलकापूर तालुक्यातील राजकारणात पद, प्रतिष्ठेसाठी वाट्टेल ते केल्या जाते. आता तर विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे अशा प्रकारात वाढ होऊन हौशे-गौशे- नौशे यांना आमदाकीचे डोहाळे लागलेत. मलकापूर येथे स्वंयघोषित ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी ‘एमआयएम’मधून हकालपट्टी झालेल्या एका उमेदवाराच्या गुडघ्याला बाशिंग बांधल्याने व त्यांनी भावी आमदाराचा फलक लावल्याने वंचित बहुजन आघाडीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
सध्या काही महिन्यावरच महाराष्ट्रात विधानसभा
जिल्हा उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे तसेच वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये विधानसभेसाठी आतापर्यंत एकही उमेदवार घोषित केलेला नाही. लवकरच पदावर अधिकृत नियुक्ती करण्यात येणार आहे. मात्र तरीही स्वयंघोषित वंचितचे काही माजी पदाधिकारी मनमौजी कारभार करीत आहेत. रावेर लोकसभा मतदार संघात याच माजी पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप उपजिल्हा अध्यक्ष बाळासाहेब दामोधर यांनी केला असून आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहणार असे वंचित बहुजन आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष बाळासाहेब दामोधर यांनी प्रस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here