Home जालना जालना गणेश महासंघातर्फे आयोजित अथर्वशीर्ष पठणास महिलांचा प्रतिसाद

जालना गणेश महासंघातर्फे आयोजित अथर्वशीर्ष पठणास महिलांचा प्रतिसाद

106

आशाताई बच्छाव

1000733526.jpg

जालना गणेश महासंघातर्फे आयोजित अथर्वशीर्ष पठणास महिलांचा प्रतिसाद
जालना (प्रतिनीधी दिलीप बोंडे) श्री जालना गणेश महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणपती अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमास शहरातील महिलांनी लक्षणीय उपस्थिती नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
श्री जालना गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर यांच्या मार्गदर्शनात जुना जालना भागातील मुक्तेश्वर हॉल येथे काल दि. ८ सप्टेंबर रविवार रोजी महिलांसाठी अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास जालना शहरातील महिलांनी लक्षणीय उपस्थिती नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
सौ.शुभांगी देशपांडे, सौ.सुलभा कुलकर्णी, सौ.अरुणा फुलमामडीकर, सौ.रोहिणी टाकळकर, नीलावती धावणे
सौ. शरयू चिखलीकर, सौ. विशाखा नाईक, सौ. अमृता पाटील, कल्पना घन,
सौ.आशा भाले आदींनी परिश्रम घेतले.

Previous article..तर याच शैक्षणिक वर्षापासून मेडिकल कॉलेज सुरू होईल – आ.कैलास गोरंटयाल
Next articleमहात्मा गांधी आणि फडणवीस हे एकाच माळेचे मनी – डॉ. राजरत्न आंबेडकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.