आशाताई बच्छाव
महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री रोहयो व पर्यटन विकास मंत्री आदरणीय श्रीमंत राजे जयकुमार जी रावल साहेबांचा जनता दरबार गुढी. दोंडाईचा
साक्री प्रतिनिधी छगन कोळेकर
गढी. दोंडाईचा येथे सालाबादाप्रमाणे आपल्या जदरबार गढी. दोंडाईचा कार्यालयात श्रावण मासानिमित श्री. सत्यनारायणाची महापूजा व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी उभंड गावाचे सरपंच सौ. विद्या ताई संजय पाटील भाजपचे साक्री तालुका चिटणीस श्री संजय पाटील माजी सरपंच उभंड व श्री अशोक भागा पाटील माजी सरपंच उभंड व इंजी . नयनेश संजय पाटील व श्री. विलास नारायण पाटील हे कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते






